🎓 जाहीर हार्दिक आभार🙏🏻
कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य ह्या पूर्णवेळ खाजगी क्लासेस संचालकांच्या शिखर संघटनेची तिसरी राज्य महा-कोअर सदस्यांची बैठक अत्यंत उत्साहात आज संदिप फाऊंडेशन, नाशिक येथें पार पडली.. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कमी वेळेत राज्याची कोअर बैठक नाशिक…