🎓 जाहीर हार्दिक आभार🙏🏻

कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य ह्या पूर्णवेळ खाजगी क्लासेस संचालकांच्या शिखर संघटनेची तिसरी राज्य महा-कोअर सदस्यांची बैठक अत्यंत उत्साहात आज संदिप फाऊंडेशन, नाशिक येथें पार पडली..

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कमी वेळेत राज्याची कोअर बैठक नाशिक जिल्हा-कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र ह्या जिल्हा संघटनेने सर्वोत्कृष्ट नियोजन करीत यथोचित आदरातिथ्य करीत राज्याच्या काना-कोपऱ्यातुन आलेल्या पदाधिकारी आणि नव-सदस्यांच्या सन्मानाने अत्यंत दिमाखदार पद्धतीनं केलं, त्याबद्दल नाशिक जिल्ह्या कार्यकारणीचे राज्य संघटनेच्या वतीने हार्दिक आभार..

ह्या बैठकीच्या कार्यक्रमाचे सर्व फोटोस आपणांस ह्या लिंकवर पाहायला मिळेल, आपण तिथून ते डाउनलोडही करू शकता..

https://bit.ly/3xwkeFr

Leave a Reply