आदरणीय कोचिंग क्लासेस संचालक मित्रांनो नमस्कार

आदरणीय कोचिंग क्लासेस संचालक मित्रांनो नमस्कार, कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र (CCTFM) या संघटनेची स्थापना होऊन आता तीन महिने झालेले आहेत. या दोन महिन्यांमध्ये संघटनेची वाटचाल अतिशय झपाट्याने झालेली आहे. राज्यामध्ये सर्वच कोचिंग क्लासेस व्यवसायिकांना आत्ता आपल्या संघटनेबद्दल माहिती झालेली आहे .या मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या संघटनेची नोंदणीची महत्त्वाची प्रक्रिया पार पडलेली आहे. आता आपली संघटना नोंदणीकृत झालेली आहे हे आपणाला सांगताना आनंद होत आहे, त्याचबरोबर नांदेड येथे संघटनेची महत्वपूर्ण कोर कमिटी ची प्रथम बैठक संपन्न झालेली आहे. कोरोनाच्या भितीमुळे आठ महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस काही प्रमाणामध्ये नोव्हेंबरमध्ये तर काही प्रमाणामध्ये डिसेंबरमध्ये सुरू झालेले आहे. तरी … Continue reading आदरणीय कोचिंग क्लासेस संचालक मित्रांनो नमस्कार